Browsing Tag

sri lanka

श्रीलंकेतील दुहेरी कर आकारणी रोखण्यासाठीच्या कराराला सुधारित नियम

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुहेरी कर आकारणी रोखण्यासाठी आणि उत्पन्नावरील करासंदर्भात वित्तीय चुका रोखण्यासाठी केलेल्या नियमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या सुधारित…

अमेरिका चीनला सर्वोतोपरी मदत करणार- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 490 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 24 हजारांहून अधिक जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या समस्यांतून बाहेर पाडण्यासाठी अमेरिका चीनच्या…

श्रीलंका आणि बांगलादेशातील व्यक्‍तींनाही पद्‌म पुरस्कार

नवी दिल्ली : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळाले आहे. देशबंधू डॉक्‍टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर दिवंगत प्राध्यापक इंद्र…

श्रीलंकेत पूर्वीच्या सरकारच्या काळातील खटल्यांच्या चौकशीसाठी आयोग

कोलोंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात 2015 ते 2019 दरम्यान राजकीय सुडबुद्धीने ज्यांच्यावर खटले दाखल केले होते. त्याची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती उपाली अबेयरत्ने यांच्या अध्यक्षतेखाली…

#INDvSL : श्रीलंकेचे भारतासमोर १४३ धावांचे आव्हान

इंदूर : भारत-श्रीलंका दरम्यान तीन टी-२० सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ९ बाद १४२ धावा करत भारतासमोर विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.…

#INDvSL : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

इंदूर : फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करत भारताने श्रीलंकेविरूध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.…

#INDvSL 1st T20 : पावसामुळं ‘भारत-श्रीलंका’ सामना रद्द

गुवाहटी : येथील बरसापरा मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला आहे. https://twitter.com/BCCI/status/1213859696756412416?s=19 नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षण स्विकारल…

#INDvSL : पावसामुळे भारत-श्रीलंका सामन्याला विलंब

गुवाहटी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना गुवाहटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीस पाचारण केल आहे. पण…

#PAKvSL 2nd Test : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

कराची : पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यान आजपासून सुरूवात झाली आहे. दुस-या कसोटीत पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली आहे.…

#SLvNZ : श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

दिमुथ करूणारत्नेचे शैलीदार शतक गॅले - कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला क्रिकेट कसोटी सामना सहा गडी राखून जिंकला आणि या दोन संघांमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0…