अहमदाबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांचं नुकतंच पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह भारतात आगमन झालं. दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेऊन ट्रम्प यांचं स्वागत केलं.
PM Modi welcomes President Trump to India with a hug
Read @ANI Story | https://t.co/xRl9wMg147 pic.twitter.com/mYMQnJ0QOd
— ANI Digital (@ani_digital) February 24, 2020
ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. तसेच, ट्रम्प साबरमती आश्रम, आग्र्याचं ताज महाल, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi hugs US President Donald Trump as he receives him at Ahmedabad Airport. pic.twitter.com/rcrklU0Jz8
— ANI (@ANI) February 24, 2020