लखनौ : सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या दुस-या फेरीत किदाम्बी श्रीकांतने विजय संपादीत करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतने हमवतन पी कश्यपवर १८-२१, २२-२०, २१-१६ असा विजय मिळवला.
Badminton: Kidambi Srikanth beats Parupalli Kashyap 18-21, 22-20, 21-16 in second round of #SyedModiSuper300
Next, he will take on former World No. 1 Son Wan Ho who defeated Lakshya Sen in straight games. pic.twitter.com/WhIf6HNtyu— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 28, 2019
दरम्यान, पुरूष एकेरीच्या सलामीच्या लढतीत श्रीकांतने रशियाच्या व्लॅदिमिर माल्कोववर २१-१२, २१-११ असा विजय मिळवला, तर कश्यपला फ्रान्सच्या लुकास कोर्ह्वीकडून पुढे चाल मिळाली होती.