मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून ती सतत आपल्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.
View this post on Instagram
अलीकडेच अभिनेत्रीने बॉडीकॉन ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान तिने केलेल्या या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर आग लागली आहे.
View this post on Instagram
ताज्या फोटोमध्ये जान्हवी कपूर बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. जो रस्ट गोल्ड कलरचा आहे. अभिनेत्रीने हा क्रॉप टॉप रस्ट गोल्ड कलरच्या उंच कंबर स्कर्टसह कॅरी केला आहे.
View this post on Instagram
जान्हवी या फोटोमध्ये सिझलिंग पोज देताना दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहे. जान्हवीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सा वर्षाव केला आहे.