Shraddha Kapoor Instagram Post : श्रद्धा कपूरने शेअर केलेला विदवाऊट कॅप्शनचा फोटो बनतोय चर्चेचा विषय, कारण काय?
बॅालीवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींची झलक चाहत्यांसोबत नेहमीच इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून श्रद्धा आपल्या फॅन्ससोबत ...