Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IND vs AUS, Hockey Test Series : भारतीय हॉकी संघाचा सलग चौथा पराभव…

by प्रभात वृत्तसेवा
April 12, 2024 | 8:53 pm
IND vs AUS, Hockey Test Series : भारतीय हॉकी संघाचा सलग चौथा पराभव…

Hockey Test Series 2024 (India Vs Australia 4th Match)  :- भारतीय पुरुष हॉकी संघाला शुक्रवारी पर्थ येथे झालेल्या पाच सामन्याच्या हॉकी कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा पराभव पत्करावा लागला. हा भारताचा सलग चौथा पराभव ठरला. याआधी पहिल्या लढतीत भारताला  ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5-1, दुसऱ्या लढतीत 4-2 आणि तिसऱ्या लढतीत 2-1 असा पराभव स्विकारावा लागला आहे.

We may have lost the Fourth one but we’ve still got one more chance!
Sometimes that’s all you need 💪🏻

Let’s go all in for that one 🏑

Australia 🇦🇺 3 – India 🇮🇳 1
Goal Scorers:
19′ 47′ Jeremy Hayward (PC)
54′ Jack Welch (PC)

14′ Harmapreet Singh (PC)#HockeyIndia #IndiaKaGame… pic.twitter.com/70RcZuMo7G

— Hockey India (@TheHockeyIndia) April 12, 2024

भारताकडून चौथ्या सामन्यात एकमेव गोल हरमनप्रीत सिंगने (12व्या मिनिटाला) केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवर्ड (19व्या आणि 47व्या मिनिटाला) आणि जॅक वेल्श (54व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

IPL 2024 : सामन्यादरम्यानचे रोहितचे ‘ते’ शब्द स्टंप माइकमध्ये झाले रेकॉर्ड, टी-20 विश्वचषकात ईशान-सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळणार संधी?

पॅरिस आॅलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची मानली जात आहे. ही मालिका भारताच्या पॅरिस 2024 ऑलिम्पिक तयारीचा एक भाग आहे. हॉकी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी आघाडी घेतली असून 13 एप्रिल रोजी दोन्ही संघ या मैदानावर हॉकी कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळणार आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: fourth hockey matchHockey Test Seriesind vs ausIndia lose 3-1 to Australia
SendShareTweetShare

Related Posts

KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs
latest-news

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

May 18, 2025 | 7:28 pm
Rajasthan Royals Break Powerplay Records in IPL 2025 vs Punjab Kings
latest-news

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

May 18, 2025 | 7:06 pm
hreyas Iyer's Gritty Performance in IPL 2025 PBKS vs RR Match
latest-news

RR vs PBKS : कर्णधार असावा तर असा! दुखापतीनंतरही श्रेयसने पंजाबसाठी साकारली महत्त्वपूर्ण भागीदारी

May 18, 2025 | 6:25 pm
IPL 2025 Playoff Scenarios for Six Teams
latest-news

IPL 2025 Playoff : आजचे सामने स्पष्ट करणार प्लेऑफचे चित्र, मुंबई-दिल्लीचं वाढलं टेन्शन! कसा आहे समीकरण?

May 18, 2025 | 5:50 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!