IPL 2024 : सामन्यादरम्यानचे रोहितचे ‘ते’ शब्द स्टंप माइकमध्ये झाले रेकॉर्ड, टी-20 विश्वचषकात ईशान-सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळणार संधी?

IPL 2024, Rohit Sharma Sledging Dinesh Karthik : आयपीएल 2024 मध्ये दिनेश कार्तिक उत्कृष्ट फॉर्म दाखवत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या यष्टिरक्षक फलंदाजाने 23 चेंडूत 53* धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. कार्तिकची चमकदार फलंदाजी पाहून मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने … Continue reading IPL 2024 : सामन्यादरम्यानचे रोहितचे ‘ते’ शब्द स्टंप माइकमध्ये झाले रेकॉर्ड, टी-20 विश्वचषकात ईशान-सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळणार संधी?