मेष :नोकरीत कामाचे कौतुक सर्वजण करतील.
वृषभ :स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कामाचा मोबदला मिळेल.
मिथुन :पैशाची तजवीज होईल. घरात मोठी खरेदी होईल.
कर्क : सुवार्ता कळेल. सहवासात वेळ मजेत जाईल.
सिंह :प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल.
कन्या :सभोवतालच्या व्यक्तींकडून अपेक्षा न ठेवता कामे उरका.
तूळ :घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक:सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल.
धनू : घरात नवीन वाहन, जागा खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.
मकर :वरिष्ठ कामाची जबाबदारी सोपवतील.
कुंभ :प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे बेत आखाल.
मीन :तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.