मेष : नोकरीत कामाचे कौतुक सर्वजण करतील.
वृषभ : स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कामाचा मोबदला मिळेल.
मिथुन : पैशाची तजवीज होईल. घरात मोठी खरेदी होईल.
कर्क : सुवार्ता कळेल. सहवासात वेळ मजेत जाईल.
सिंह : वरिष्ठांना तुमचे म्हणणे कसे बरोबर आहे हे पटवू शकाल.
कन्या : प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल.
तूळ : व्यक्तींकडून अपेक्षा न ठेवता कामे उरका.
वृश्चिक : घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. कामात मदत मिळेल.
धनू : घरात नवीन वाहन, जागा खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.
मकर : वरिष्ठ कामाची जबाबदारी सोपवतील.
कुंभ : घरात बजेटपेक्षा खर्च जास्त होईल.
मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे बेत आखाल.