Dainik Prabhat
Wednesday, June 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

2 हजारांचा नोटा मंगळवारपासून मिळणार बदलून

by प्रभात वृत्तसेवा
May 22, 2023 | 9:55 pm
A A
भारतातील पहिली नोट किती रुपयाची होती, कोणाचे चित्र छापले होते?

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया मंगळवार, उद्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध बॅंकांमधून या नोटा बदलून घेण्यासाठी मुदत 30 सप्टेंबर 2023पर्यंतची दिली असून ही नोट वैधच राहणार असल्याचे शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

आरबीआयचा 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. आता 2000 रुपयांच्या नोटा बदलून जमा केल्या जातील आणि या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासंदर्भात बॅंकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही शक्‍तीकांत दास म्हणाले.

आता बाजारात विविध मूल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, 2000 रुपयांच्या 30 सप्टेंबर 2023पर्यंत बॅंकांमध्ये सहजपणे जमा करून बदलता येतील आणि तोपर्यंत त्या नोटा वैधच असतील. या कालावधीत दुकानदार असो वा पेट्रोलपंप चालक कोणीही ही नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून या कालावधीत जनतेला शांतपणे नोट बदलता येईल. नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे, असे सांगून ते म्हणाले, 2000 रुपयाची नोट आणण्यामागे अनेक कारणे होती आणि धोरणांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. बॅंकांना 2000च्या नोटांचा तपशील ठेवावा लागेल. यासाठी बॅंकांमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. बाजारात इतर नोटांचा तुटवडा नसल्याने लोकांनी बॅंकेत येण्याची घाई करू नये, असे आवाहनही शक्तीकांत दास यांनी केले.

Tags: 2 thousand notestuesday

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा : सासवडला मुख्यमंत्री शिंदेंची मंगळवारी भव्य सभा
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : सासवडला मुख्यमंत्री शिंदेंची मंगळवारी भव्य सभा

10 months ago
आजचे भविष्य (शनिवार, दि. २ जानेवारी २०२१)
राशी-भविष्य

#Horoscope 14 june 2022 : आजचे भविष्य (मंगळवार, 14 जून 2022 )

12 months ago
मुंबईच्या संघाची कमाल, केवळ 4 चेंडूत एकदिवसीय सामना जिंकला…
latest-news

एचपी क्रिकेट स्पर्धा मंगळवारपासून

2 years ago
आजचे भविष्य (शनिवार, दि. २ जानेवारी २०२१)
latest-news

आजचे भविष्य (मंगळवार, 15 जून 2021)

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Mumbai : ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

Mumbai : विरारमध्ये भिंत कोसळून 3 महिला कामगारांचा मृत्यू

Pune: “क्राइम वेब सिरीज’ पाहून रचला कट; वडिलांचा खून करून प्रियकराच्या मदतीने जाळला मृतदेह

odisha train accident : रेल्वे अपघाताचा सीबीआयने सुरू केला तपास

Odisha Train Accident : अपघातातील 40 मृतदेहांवर कोणत्याही जखमा नाही; मृत्यूचे ‘हे’कारण आलं समोर

Maharashtra : ‘त्या’ अधिकाऱ्यांची खुली चौकशी करा; शिक्षण आयुक्तांचे थेट ACB ला पत्र

Pakistan : आशिया कपमधून पाकिस्तान बाहेर?

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Odisha Train Accident : कॉंग्रेसचा ‘तो’ दावा IRCTC ने फेटाळला

ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर- उपमुख्यमंत्री फडणवीस

Web Stories

लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना  भाटियाची एन्ट्री
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री
आजचे भविष्य
आजचे भविष्य
आहार : जास्त तणाव चिंता डार्क चॉकलेट खा
आहार : जास्त तणाव चिंता डार्क चॉकलेट खा
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
रूपगंध
रूपगंध

Most Popular Today

Tags: 2 thousand notestuesday

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री आजचे भविष्य आहार : जास्त तणाव चिंता डार्क चॉकलेट खा ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप रूपगंध