Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#WT20Challenge #SNOvVEL : सुपरनोव्हाजने पटकाविले जेतेपद

वेलॉसिटीवर 4 धावांनी रोमांचक विजय

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2022 | 2:07 pm
A A
#WT20Challenge #SNOvVEL : सुपरनोव्हाजने पटकाविले जेतेपद

पुणे – महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेतील अंतिम सामन्यात सुपरनोव्हाजच्या डिएंड्रा डॉटिनने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या मदतीने वेलॉसिटीवर 4 धावांनी मात करत विजेतेपद पटकाविले. 166 धावांचा पाठलाग करताना वेलॉसिटीला 20 षटकांत 8 बाद 161 धावा करता आल्या.

Winners Are Grinners! ☺️ ☺️@ImHarmanpreet, Captain of Supernovas, receives the #My11CircleWT20C Trophy from the hands of Mr. @SGanguly99, President, BCCI & Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. 👏 🏆 #SNOvVEL pic.twitter.com/ujGbXX4GzB

— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022

निर्धारित धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि यस्तिका भाटिया यांनी पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तुटल्यानंतर सुपरनोव्हाजची फलंदाजी ढेपाळल्याने त्यांची 5 बाद 64 अशी अवस्था झाली. दुसरीकडे लॉरा वोल्व्हहार्टने 65 धावांची नाबाद खेळी करत एकतर्फी लढा दिला. परंतु तिची ही खेळी व्यर्थ ठरली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजच्या सलामीवीर प्रिया पुनिया आणि डिएंड्रा डॉटिनने 73 धावांची भागीदारी करत निर्णायक सुरुवात करून दिली. सिमरन बहादुरने पुनियाला बाद करत पहिले यश मिळवून दिले. पुनियाने 28 धावांची खेळी केली. त्यानंतर डॉटीनने कर्णधार हरमनप्रीतसह 36 चेंडूंत 58 धावांची भागीदारी केली.

डॉटिन 44 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांसह 62 धावा केल्या. तर 29 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 43 धावा करुन हरमनप्रीत बाद झाली. यानंतर सोफी एकलस्टन (2), सुन ल्यूस (3) झटपट बाद झाल्याने सुपरनोव्हाजने 20 षटकांत 7 बाद 165 धावांपर्यत
मजल मारली.

Tags: #SNOvVEL#WT20ChallengeHarmanpreetSupernovasthird Women's T20 Challenge titlevictory

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : भाजपचाच डंका
अग्रलेख

अग्रलेख : भाजपचाच डंका

3 days ago
चमत्कारासाठी नव्हे, तर विजयसाठी निवडणूक लढवतो – मुनगंटीवार
महाराष्ट्र

चमत्कारासाठी नव्हे, तर विजयसाठी निवडणूक लढवतो – मुनगंटीवार

2 weeks ago
…त्यामुळे भाजपने आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागावे, राष्ट्रवादीचे थेट आव्हान
राजकारण

घोडेबाजाराला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची – राष्ट्रवादी

4 weeks ago
#WT20Challenge #SNOvVEL : शफाली, लॉराच्या खेळीने वेलॉसिटीचा विजय
क्रीडा

#WT20Challenge #SNOvVEL : शफाली, लॉराच्या खेळीने वेलॉसिटीचा विजय

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”

Most Popular Today

Tags: #SNOvVEL#WT20ChallengeHarmanpreetSupernovasthird Women's T20 Challenge titlevictory

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!