Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने पूरग्रस्तांना भरीव मदत

by प्रभात वृत्तसेवा
August 13, 2019 | 9:41 am
A A
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने पूरग्रस्तांना भरीव मदत

फलटण – सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील आडते व खरेदीदार, श्रीमंत शिवाजीराजे फळे व भाजीपाला मार्केटमधील विक्रेते, भूसार असोसिएशन, संचालक मंडळ, हमाल, मापाडी, गाळेधारक व इतर घटकांसह बाजार समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमा केलेले धान्य, पाणी, साखर, रवा, बेसण, बिस्कीटपुडे, चटण्या, तेल, भाजीपाला कोल्हापूरकडे रवाना केला.

बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनिल धायगुडे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, संचालक मोहनराव निंबाळकर, संजय कदम, परशूराम फरांदे, प्रकाश भोंगळे, बाळकृष्ण रणवरे, समर जाधव, बापू करे, भाजीपाला मार्केट बाळासाहेब ननावरे, मंजूर बागवान यांच्यासह शेतकरी, व्यापारी, आडते, खरेदीदार यांच्या उपस्थितीत मदतीने भरलेली वाहने कोल्हपूर येथील आ. अमल महाडिक व कोल्हपूर जिल्हा परिषद अध्यक्षा शौमीका महाडिक यांच्याकडील मदत कक्षाकडे रवाना करण्यात आली.

या वाहनांमध्ये प्रामुख्याने तीन टन तांदुळ, 100 बॉक्‍स बिसलरी पाणी, 250 किलो फरसाण, 100 किलो साखर, 300 किलो रवा, 100 किलो बेसन, 10 किलो बारिक मीठ, 200 किलो तुरडाळ, 100 पारले बिस्कीट बॉक्‍स, 300 किलो गव्हाचे पीठ, 10 किलो चटणी, 25 डबे तेल, 20 बॉक्‍स डाळींब, 20 पोती बटाटा, 5 पोती कांदा, 50 किलो लसूण, 1 पोते आले, 2 पोती ढब्बु मिरची, 2 पोती शेवगा, 5 पोती वांगी, 5 कॅरेट भोपळा, 10 पोती फ्लॉवर, 4 पोती कोबी, 500 किलो भाजीपाला वगैरेंचा समावेश होता.

बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी बाजार समितीमधील सर्व संबंधीत घटकांना पूरग्रस्तांना मदत देणे विषयी आवाहन केल्यानंतर बाजार समितीच्या आवारातील सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर जीवनावश्‍यक वस्तू व धान्य बाजार समितीकडे सुपूर्द केले. त्याची नोंदणी करुन सर्व वस्तू, धान्य, तेले वगैरे कोल्हापूरकडे अनेक वाहनातून पाठविण्यात आल्या.

तेथे खास उभारण्यात आलेल्या मदत कक्षातून सदरच्या वस्तू, धान्य, तेले, पाणी, गरजेच्या ठिकाणी पाठवून वितरित करण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या आवारातील सर्वच घटकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल बाजार समितीच्यावतीने सर्वांना धन्यवाद देण्यात आले.
या कार्यक्रमास प्रजन्य अहिवळे, संतोष सस्ते, संभाजी घोरपडे, सोमनाथ निकम, चंद्रकांत जगताप, युवराज गायकवाड, चेतन घडिया, रुपचंद दोशी, सचिन दोशी, राजेंद्र सुर्यवंशी, राजेश शहा, राजकुमार मेहता (पिंपोडकर), बुवासाहेब भोसले, राजेंद्र बरडे, रविंद्र चव्हाण, धनेश शहा, अजितकुमार दोशी, मनसुखलाल शहा, अरविंद वीर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Tags: satara city news

शिफारस केलेल्या बातम्या

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक
व्हिडीओ

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

5 months ago
सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील
latest-news

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

1 year ago
सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा
latest-news

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

2 years ago
latest-news

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

Tags: satara city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!