आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

Updated On:
आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

पाचगणी (प्रतिनिधी) : सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची आपल्या कार्यशैलीबाबत जनमानसात ओळख आहे. छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा वारसा मिळालेले आ. शिवेंद्रराजे भोसले नेहमी सर्वसामानाच्या हिताकरीता सदैव तत्पर असतात. मात्र सध्या त्याच्या गाडीच्या मागील बाजूस “शेतकरी नाही तर अन्न नाही “ असा मजकुर असलेले इग्रंजी वाक्य शिवेंद्रराजेंच्या गाडीवर लिहीले असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती शिवरायांनी जगाच्या पोशींद्याला नागरटींला पोलाद दिलं. समाजकारणात जगाच्या पोशींद्याचा विसर पडू नये म्हणून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आ. शिवेंद्रराजेंनी लावलेला हा लोगो लक्षवेधक ठरत आहे.

सातारा-जावळी विधानसभा मतदार संघामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांचे शेतकऱ्यांवर सदैव प्रेम दिसून येते. अतिवृष्टी, आसमानी संकट, आग, गंभीर नैसर्गिक घटनेमध्ये भरभरून मदतीचा ओघ हा शिवेंद्रराजे यांच्याकडून होत असतो. आ. शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील शेतकऱ्यांचा सन्मान हा जगाच्या पोशिद्याला दिलेला सन्मान हा लक्षवेधी ठरत आहेत.

आ शिवेंद्रराजेंचं घोषवाक्य हे त्याच्या समाजकारणातील शेतकऱ्यांच्या बद्दल असलेली लक्षवेधी भूमिका अधोरेखीत करीत आहे . “शेतकरी नाही तर अन्न नाही “ हा गाडीवरील लोगो हे मात्र अधोरेखीत सत्य आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Satara Election: पालिकेच्या आखाड्यात शिवेंद्रराजेंची एन्ट्री! पदयात्रेने शहर ढवळून निघाले; निकालाबाबत केला 'हा' मोठा दावा

2025-11-28 00:30:59

Satara Election: पालिकेच्या आखाड्यात शिवेंद्रराजेंची एन्ट्री! पदयात्रेने शहर ढवळून निघाले; निकालाबाबत केला 'हा' मोठा दावा

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

2021-01-20 21:20:38

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

2020-12-22 21:07:56

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे - रामराजे

2020-12-22 21:06:20

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे - रामराजे

मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून

2020-10-16 09:44:44

मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून