Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

भ्रष्टाचाराचा भांडाफोड लवकरच; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

by प्रभात वृत्तसेवा
October 10, 2023 | 7:06 am
भ्रष्टाचाराचा भांडाफोड लवकरच; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

पुणे – राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीमध्ये उमेदवारांकडून पैसे उकळण्यात येत असून, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहे. याबाबत चित्रफित माझ्याकडे येणार असून, त्याचा भांडाफोड मुंबईमध्ये करण्यात येणार आहे, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात केला.

वडेट्टीवार यांनी एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील शाळा आणि दवाखान्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. याचा विरोध आम्ही करत आहोत. असे सांगून वडेट्टीवार म्हणाले, कंत्राटी भरतीच्या धोरणामुळे आरक्षण धोक्‍यात आले आहे. बेरोजगारांची फौज राज्यात उभी राहणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी आमची मागणी आहे.

नांदेड मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी हवी

नांदेडातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरण राजकीय राजाश्रयाशिवाय हे शक्‍य नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

पराभवाच्या भीतीने पोटनिवडणूक नाही…

पुणे आणि चंद्रपूर येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकींमध्ये पराभव होत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे पोटनिवडणुका जाहीर होत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच राज्याच्या निवडणुका होत असून, यातील छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपशी थेट लढत आहे. या ठिकाणी नक्कीच विजय प्राप्त होईल, असा विश्‍वास वडेट्टीवार यांनी व्यक्‍त केला.

Join our WhatsApp Channel
Tags: congresscorruptionsitVijay Vadettiwar
SendShareTweetShare

Related Posts

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच
पुणे

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

June 18, 2025 | 9:06 am
Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी
पुणे

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

June 18, 2025 | 9:02 am
Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?
Top News

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

June 18, 2025 | 8:57 am
Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर
Top News

Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर

June 18, 2025 | 8:52 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!