Delhi Liquor Policy । दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना आज न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. दिल्लीतील मद्य धोरणप्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ केलीय.
पुढील सुनावणी १५ मे रोजी होणार Delhi Liquor Policy ।
दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात पुढील सुनावणी १५ मे रोजी होणार आहे. याशिवाय दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगशी संबंधित ईडी प्रकरणात सिसोदिया आधीच 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया यांच्या भूमिकेची ईडी आणि सीबीआय दोन्ही चौकशी करत आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात अनियमितता झाल्याचा दावा केंद्रीय तपास यंत्रणेने केला आहे.
हे वाचलं का ?
देशात 9 वाजेपर्यंत कुठे आणि किती झाले ‘मतदान’ ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या 10 मंत्र्यांचे ‘भवितव्य’ ठरणार; वाचा यादी
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात