मुंबई – दरवर्षीच विघ्नहर्त्याचे आगमन होत असते आणि या चैतन्यमूर्तीच्या आगमनाने नेहमीच समाजात आणि घराघरात चैतन्य निर्माण होत असते. प्रापंचिक अडचणीच्या रडगाण्यांमुळे घायकुतीला आलेला समाज या देवतेच्या आगमनाने आपले दैन्य क्षणभरासाठी का होईना विसरत असतो. त्यामुळे दैन्य, दु:खाचा विसर पाडणारा हा बाप्पा नेहमीच सर्वांना हवाहवासा वाटतो.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठान झाली. यावेळी एकनाथ शिंदेसोबत खासदार श्रीकांत शिंदे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित असत. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेली एकनाथ शिंदेनी राज्यतील जनता गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत इतर गोष्ठीवार वातावरणात भरभरून हाक मारली.
वर्षा निवासस्थान येथील श्री गणेश प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून लाईव्ह
https://t.co/jFzHufLYqS— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 31, 2022