नवी दिल्ली – गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट… आज श्री गणेश चतुर्थी… ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे.
दरम्यान, यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः। यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।। गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। गणपती बाप्पा मोरया! हा श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर गणरायचा फोटो शेअर करत देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः।
यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।।
गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया!
Best wishes on Ganesh Chaturthi. May the blessings of Bhagwan Shri Ganesh always remain upon us. pic.twitter.com/crUwqL6VdH
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2022