Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

by प्रभात वृत्तसेवा
September 28, 2023 | 9:13 pm
A A
“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Chagan Bhujbal : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच तुरूंगातून जामिनीवार बाहेर आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी  केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रमेश कदम यांनी मंत्री छगन भुजबळ तुरूंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असे विधान केले आहे.

रमेश कदम यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रमेश कदम यांनी, “तुरुंगात असताना छगन भुजबळ रोज आजारी पडायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण, आता भुजबळ एकदम तंदरूस्त आहेत. त्यांच्या छातीत दुखतंय, पाय सुजलाय, खांद्याचा त्रास होतो, हे आता आम्ही ऐकलं नाही.” असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

पुढे बोलताना त्यांनी,“तुरूंग हे कोणाच्याही नशिबात येऊ नये. तुरूंग नर्क आहे. तुरूंगात गेल्यावर आठ दिवसांत लोक आजारी पडतात, छातीत दुखतं आणि बरंच काही होतं. पण, ही कारणं सांगून नेते, लोक आणि पक्षाची सहानभुती घेत जामीन मिळवतात. तेव्हा छगन भुजबळांनीही हेच केलं,” असे म्हटले आहे.

तसेच “जामिनासाठी उशीर होत असल्याने शरद पवारांनी मदत केली पाहिजे, अशी नाराजी छगन भुजबळ बोलून दाखवायचे. माझा जामीन झाला नाहीतर, वेगळा मार्ग स्विकारावा लागेल, अशा पद्धतीने भुजबळांनी शरद पवारांना ब्लॅकमेलिंग केल्याचे आम्ही पाहिलं आहे,” असे रमेश कदम यांनी सांगितले आहे. दरम्यान, अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रमेश कदम तुरूंगात होते. नुकतेच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

Tags: blackmailchhagan bhujbaljailMaharashtra newsramesh kadamsharad pawar
Previous Post

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Next Post

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

शिफारस केलेल्या बातम्या

Amol Mitkari : “रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांना गांभीर्याने…”: अमोल मिटकरींची रोहित पवारांवर सडकून टीका
Top News

Amol Mitkari : “रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांना गांभीर्याने…”: अमोल मिटकरींची रोहित पवारांवर सडकून टीका

6 hours ago
Ban On Onion : “कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारकचा धिक्कार असो ” ; कांद्याच्या माळा गळ्यात घालून विरोधकांकडून सरकारविरोधी घोषणाबाजी
Top News

Ban On Onion : “कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारकचा धिक्कार असो ” ; कांद्याच्या माळा गळ्यात घालून विरोधकांकडून सरकारविरोधी घोषणाबाजी

8 hours ago
कांदा निर्यात बंदीविरोधात थेट शरद पवार मैदानात; चांदवडमध्ये रास्तारोको आंदोलनात घेतला सहभाग
Top News

कांदा निर्यात बंदीविरोधात थेट शरद पवार मैदानात; चांदवडमध्ये रास्तारोको आंदोलनात घेतला सहभाग

8 hours ago
Cm Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले,”आम्ही समुद्राची सफाई करतो, त्यांनी तिजोरीची सफाई…”
Top News

Cm Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले,”आम्ही समुद्राची सफाई करतो, त्यांनी तिजोरीची सफाई…”

9 hours ago
Next Post
Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

pune news : खून प्रकरणात दयानंद इरकलसह आठ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

IND vs SA 2nd T20 : दीपक चहर दुसऱ्या T20 मध्येही खेळणार नाही! समोर आलं ‘हे’ कारण…

BCCI : पिंकबॉल टेस्टला भारताचा नकार; जय शाह यांनी सांगितले कारण…

370 कलम हटवलं… मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली’

ICC Awards : टीम इंडियाकडून वर्ल्डकप हिरावणारा ट्रॅव्हिस हेड ठरला ‘या’ पुरस्काराचा मानकरी…

Onion price : जानेवारीत कांद्याचे दर ४० रूपयांच्या खाली येतील; केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा दावा

लोकअदालमध्ये दावे निकाली काढण्यात राज्यात पुणे अव्वल!

पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही ‘हे’ 5 पर्वत; आयुष्यात एकदा तरी नक्की जाऊन या….

ICC ने ODI World Cup 2024 चं वेळापत्रक केलं जाहीर, टीम इंडिया 20 जानेवारीला खेळणार पहिला सामना…

उद्धव ठाकरेंची PM मोदींवर खोचक टीका; तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं सणसणीत प्रत्युत्तर, “कधी तबला कधी डग्गा…’

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: blackmailchhagan bhujbaljailMaharashtra newsramesh kadamsharad pawar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही