Monday, April 29, 2024

राष्ट्रीय

सोनेरी योजना !”प्लास्टिक द्या अन् सोनं घ्या”; देशातील ‘या’ गावात सुरु झाली योजना; सरपंच म्हणाले,”१५ दिवसांत..”

सोनेरी योजना !”प्लास्टिक द्या अन् सोनं घ्या”; देशातील ‘या’ गावात सुरु झाली योजना; सरपंच म्हणाले,”१५ दिवसांत..”

नवी दिल्ली : देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून रोज नवनव्या योजनांची घोषणा करण्यात येत असते. त्याची अंमलबाजवणी देखील स्थानिक...

मोठा निर्णय! सर्वोच्च न्यायालयाकडून ‘ज्ञानवापी’च्या सर्वेक्षणावर स्थगिती; याचिकाकर्त्यांना दिला ‘एवढ्या’ दिवसांचा वेळ

मोठा निर्णय! सर्वोच्च न्यायालयाकडून ‘ज्ञानवापी’च्या सर्वेक्षणावर स्थगिती; याचिकाकर्त्यांना दिला ‘एवढ्या’ दिवसांचा वेळ

नवी दिल्ली :  मागील अनेक दिवसांपासून  असणाऱ्या ज्ञानवापी मशीद सर्वोक्षण प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मशिदीचे...

प्रियकरासाठी आता ‘अंजु’ने ओलांडली भारतीय ‘सीमा’; नवऱ्याला सांगितलं जयपूरला फिरायला चालले अन् गाठलं लाहोर

प्रियकरासाठी आता ‘अंजु’ने ओलांडली भारतीय ‘सीमा’; नवऱ्याला सांगितलं जयपूरला फिरायला चालले अन् गाठलं लाहोर

नवी दिल्ली : पाकिस्तानी महिला सीमा हैदरचे प्रकरण ताजे असतानाच रविवारी राजस्थानमधील भिवडी शहरातून एक नवीन प्रकरण समोर आले आहे....

मोठी बातमी ! मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला ‘तो’ मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ

मोठी बातमी ! मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला ‘तो’ मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ

नवी दिल्ली : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर या...

‘या’ कारणासाठी इंडियाची सोमवारी होणार महत्वाची बैठक ! पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता

‘इंडिया’ला 320 पेक्षा अधिक जागा मिळतील ! ‘या’ बड्या नेत्याने केला दावा

नवी दिल्ली - देशात नव्याने स्थापन झालेल्या "इंडिया' आघाडीला 320 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास आसामातील ऑल इंडिया युनायटेड...

“RDX ने भरलेला ट्रक गोव्याकडे चाललाय; त्यात पाकिस्तानचे दोघेजण आहेत..” मुंबई पोलिसांना फोन आला अन्..

“RDX ने भरलेला ट्रक गोव्याकडे चाललाय; त्यात पाकिस्तानचे दोघेजण आहेत..” मुंबई पोलिसांना फोन आला अन्..

मुंबई - आरडीएक्‍स'ने भरलेला एक टट्रक गोव्याकडे गेल्याचा फोन आल्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून या ट्रकचा शोध सुरू करण्यात...

देशात चांगल्या बाबींवरील अधिक चर्चा ! सरसंघालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

देशात चांगल्या बाबींवरील अधिक चर्चा ! सरसंघालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, सध्या देशात घडत असलेल्या चांगल्या गोष्टींवरील चर्चा ही...

अडीच टन टोमॅटोचा ट्रक दाम्पत्याने पळवला ! बाजारात विकून टाकल्यानंतर मात्र सापडले पोलिसांच्या तावडीत अन्..

अडीच टन टोमॅटोचा ट्रक दाम्पत्याने पळवला ! बाजारात विकून टाकल्यानंतर मात्र सापडले पोलिसांच्या तावडीत अन्..

नवी दिल्ली - तामिळनाडूतील एका दाम्पत्याने अपघाताचा बनाव करून अडीच टन टोमॅटो असलेला एक ट्रक पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 90 टक्‍के थकबाकी अदा; केंद्राकडून सात वर्षांत साखर कारखान्यांना 18,000 कोटींची मदत

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 90 टक्‍के थकबाकी अदा; केंद्राकडून सात वर्षांत साखर कारखान्यांना 18,000 कोटींची मदत

नवी दिल्ली  - ऊस हंगाम सुरु होताना दरवर्षी एका प्रश्नाची चर्चा होते, ती म्हणजे थकलेली ऊसाची एफआरपी. यावर्षी देखील काही...

असा असेल पंतप्रधान मोदींचा आजचा मुंबई दौरा; थोड्याच वेळात होणार विमानतळावर आगमन…

मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 254 कोटी रुपये खर्च; सरकारची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत 254.7 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती...

Page 679 of 4300 1 678 679 680 4,300

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही