Browsing Category

राष्ट्रीय

करोना चाचणी किट्‌स निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली - देशातील करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने करोना चाचणी किट्‌सच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे. या संबंधात विदेश व्यापार विभागाने एक अधिसूचना आज जारी केली आहे. आत्तापर्यंत या उपकरणांच्या निर्यातीवर…

वृत्तपत्र व्यावसायिकांना दोन वर्षे करमुक्ती द्यावी

नवी दिल्ली - सध्या वृत्तपत्र व्यवसायाची वाटचाल अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत चालली आहे. वृत्तपत्राच्या उत्पादनाचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला असून आर्थिक मंदीमुळे जाहिराती पुरेशा प्रमाणात मिळणे अशक्‍य झाले आहे. अशा स्थितीत या व्यवसायाला करसवलती…

एआय फाउंडेशन भारतातील गरिबांना करणार मदत

वॉशिंग्टन - करोनामुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व आर्थिक संकटाच्या काळात भारतातील उपेक्षित गरीब वर्गाला अधिक मोठा फटका बसण्याची शक्‍यता असल्याने या वर्गाच्या मदतीसाठी अमेरिकेतील अमेरिकन इंडिया फाउंडेशनने पुढकार घेतला आहे. 2001 साली…

शामली जिल्ह्यात जमातचे तीन जण करोना पॉझिटीव्ह

मुज्फरनगर - उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यात तीन जण करोना पॉझिटीव्ह आढळले असून हे तिघेही जमातचे सदस्य आहेत आणि ते दिल्लीत निजामुद्दीन येथे झालेल्या मर्कजच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यातील दोन जण बांगला देशाचे नागरीक आहेत असे अधिकाऱ्यांनी…

प्रिंस चार्लसला भारतीय डॉक्‍टरांनी बरे केल्याचा दावा फोल

नवी दिल्ली - ब्रिटनचे प्रिंस चार्लस यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांना भारतातील एका आर्युेदिक आणि होमिओपॅथी डॉक्‍टरांनी बरे केल्याचा दावा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला होता. पण हा दावा ब्रिटनने फेटाळून लावला आहे.…

करोना निधीसाठी डीआरडीओच्या वैज्ञानिकाने घेतला पुढाकार

पुणे - सध्या देशात उद्‌भवलेल्या करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर देशापुढे अनेक प्रकारची आव्हाने निर्माण झाली असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी संकलनाचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी डीआरडीओ या राष्ट्रीय…

घरगुती मास्कच्या वापराची आरोग्य मंत्रालयाची शिफारस

नवी दिल्ली - "कोविड- 19' चा संसर्ग टाळण्यासाठी सामान्य जनतेसाठी घरी बनवण्यात आलेले मास्क लाभदायक असल्याचा दावा काही देशांनी केला आहे. वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी अशा प्रकारचे घरी बनवण्यात आलेले मास्क ही उत्तम पद्धत आहे. अशा प्रकारचा वापर…

काश्‍मिरातील चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर - काश्‍मिरातील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या जिल्ह्यातील हरदमंद गुरी भागात काही अतिरेकी लपले असल्याची माहिती सुरक्षा जवानांना त्यांच्या गुप्तचरांकडून मिळाली. त्यामुळे त्या गावाला सुरक्षा…

आठवडा संपतानाही शेअर बाजार थंडच

मुंबई - चालू आठवडयात शेअर बाजारात फक्त चार दिवसच सुरु राहिला. या एकूण चार दिवसांमध्ये सोमवारी बाजारात घसरण राहिली होती. तर मंगळवारच्या सत्रात मात्र तेजीचा माहोल होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा घसरण नोंदवत बाजार बंद झाला. गुरुवारी मात्र…

तबलिगशी संबंधित 1,023 जन पॉझिटिव्ह

नवी दिल्ली - देभरातील 17 राज्यांमध्ये सापडलेल्या 1,023 करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. या धार्मिक समारंभाशी संबंधित असलेल्या…