Browsing Category

prabhat green ganesha

#व्हिडीओ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

पुणे : मोठ्या उत्साहात आणि जड अंत:करणाने दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांना गुरूवारी निरोप देण्यात आला. पुण्यात देखील गणपती विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडत होत्या. पहाटेच्या वातावरणात मोरया...मोरया..ची मन प्रसन्न करणारी…

आता वाजले कि बारा; अन डीजे झाले बंद

यंदा प्रथमच ११.५५ वाजता विसर्जन मिरवणूक समाप्त झाली. १७ गणेश मंडळांची मिरवणूक चापेकर चौकात आलीच नाही गेल्या पाच वर्षात प्रथमच चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शाहू मंडळाने डीजे वाजविला. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्याकडून मंडळावर…

#व्हिडिओ : डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

पुणे -  देवा श्री गणेशा... ‘डीजे’च्या दणदणाटातील अशा विविध गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईचा नृत्याविष्कार हे पुणेच्या यंदाही विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य राहिले आहे. अशा उत्साही वातावरणात भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.…

#व्हिडीओ : पथकाच्या खेळाने जिंकली गर्दीची मने

पुणे - ग्राहक पेठ गणपती विसर्जन मिरवणुकीस ज्ञानप्रबोधिनीच्या मुलींच्या पथकाने वादन केले. पथकाने ढोल, टिपरी व शिटी असा त्रिवेणी संगम करत सुरेख खेळ सादर केला व गर्दीची मने जिंकली.

#व्हिडीओ : मुलांना मोबाईल देऊ नका; संयुक्त प्रसाद मंडळाचा सामाजिक संदेश

पुणे - लहान मुलांना मोबाईल देऊ नका, असा संदेश नारायण पेठ काष्टाचा बोळ येथील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने दिला आहे. केळकर रस्त्यावर मार्गस्थ झाला आहे. या मंडळाने लहान मुलांच्या खेळण्यातून दिला आहे. मतदान करण्याचे, वाहन परवान्यांचे वय 18 आहे…

साताऱ्यात विसर्जन मिरवणूकीला सुरूवात

सातारा - शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरातील मोती चौकातून निघालेली मिरवणूक कमानी हौद परिसरात पोहचली आहे. https://youtu.be/B0nHfrapGqM यावेळी गुलालाच्या उधळणीत ढोल ताशा पथकाच्या गजरात उत्साहात मिरवणुकीस सुरूवात झाली…

लक्ष्मी रोडवरून आतापर्यंत 14 मंडळे मार्गस्थ

पुणे - लक्ष्मी रोडवरून मानाच्या पाच गणपतींसह आतापर्यंत 14 मंडळे मार्गस्थ झाली आहेत. अलका टॉकीज चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. या चौकात नागरिकांचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. आम्ही पुणेकर या वाद्य पथकाने मानवंदना दिली आणि…

आता खऱ्या अर्थाने डॉल्बीचा दणदणाट सुरु

पुणे - पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाल्यानंतर, आता खऱ्या अर्थाने डॉल्बीचा दणदणाट सुरु झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर टिळक रोड आणि लक्ष्मी रस्त्यावर जुन्या- नव्या गाण्यांवर एकाच जल्लोष सुरु आहे. सध्या…