#व्हिडिओ : डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

पुणे –  देवा श्री गणेशा… ‘डीजे’च्या दणदणाटातील अशा विविध गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईचा नृत्याविष्कार हे पुणेच्या यंदाही विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य राहिले आहे. अशा उत्साही वातावरणात भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पारंपरिक ढोल-ताशे वादन मिरवणुकीत असले तरी तरुणाईचे खास आकर्षण मानल्या जाणाऱ्या डॉल्बी साऊंड सिस्टीमनेच (डीजे) तरुणाईची गर्दी खेचण्यात यश मिळवले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)