आता वाजले कि बारा; अन डीजे झाले बंद

  • यंदा प्रथमच ११.५५ वाजता विसर्जन मिरवणूक समाप्त झाली. १७ गणेश मंडळांची मिरवणूक चापेकर चौकात आलीच नाही
  • गेल्या पाच वर्षात प्रथमच चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शाहू मंडळाने डीजे वाजविला. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्याकडून मंडळावर कारवाईचे संकेत.
  • मिरवणूक मार्गावरील डी.जे 12 वाजता बंद झाले आहेत
  •  बाबू गेनू शिवतेज पथक बेलबाग चौकात
  • श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड मंडळाची शारदा-गजानन मित्रमंडळाची मुर्ती गज रथातून विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली आहे. रथाच्या वर भाजीपाला आणि फळे ठेवण्यात आली आहेत.  सुरुवातीला वारकऱ्यांनी भजन केले. त्यानंतर रुद्रतेज, कलावंत, नादब्रम्ह ढोलताशा पथक असून, आळंदी स्वरांजली बँड ही मिरवणुकीत सहभागी आहे.
  • पुणे- रात्री 12 नंतर डीजे वाजविण्यास बंदी असल्याने बाजीराव रस्त्यावरील डीजे मंडळांनी बंद केल्याचे दिसून आले, त्यामुळे या मार्गावर शांतता होती

Leave A Reply

Your email address will not be published.