#व्हिडीओ : विसर्जन मिरवणूकीनंतर लक्ष्मी रस्त्याची सफाई सुरू

पुणे : दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणपतीचे काल सर्व भाविकांनी विसर्जन केले. पुण्यात कालपासून आज सकाळपर्यंत विसर्जन मिरवणूका सुरु होत्या. दरम्यान, विसर्जन मिरवणूका संपल्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या कचऱ्याची साफ-सफाई करण्याचे काम पालिकेकडून करण्यात येते.

आज सकाळी विसर्जन मिरवणूकानंतर लक्ष्मी रस्त्याची साफ-सफाई पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केले. दरम्यान, शहरातील गणेश विसर्जनाचा उत्साह कालपासून ते आज सकाळपर्यंत टिकून होता.

Leave A Reply

Your email address will not be published.