#व्हिडीओ : पथकाच्या खेळाने जिंकली गर्दीची मने

पुणे – ग्राहक पेठ गणपती विसर्जन मिरवणुकीस ज्ञानप्रबोधिनीच्या मुलींच्या पथकाने वादन केले. पथकाने ढोल, टिपरी व शिटी असा त्रिवेणी संगम करत सुरेख खेळ सादर केला व गर्दीची मने जिंकली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here