Friday, May 24, 2024

आंतरराष्ट्रीय

युक्रेनचे युद्ध अनेक वर्षे चालू शकते; नाटो प्रमुखांचा इशारा

युक्रेनचे युद्ध अनेक वर्षे चालू शकते; नाटो प्रमुखांचा इशारा

किव्ह, (युक्रेन) - युक्रेन आणि रशियादरम्यानचे युद्ध सुरू होऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. यामुळे दोन्ही बाजूच्या सैन्यावर मोठा ताण...

पाकिस्तानी दाव्यातील तथ्य तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय पथक देणार भेट

पाकिस्तानी दाव्यातील तथ्य तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय पथक देणार भेट

इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने आम्ही दहशतवादाच्या विरोधात कडक भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. पोलिसी कारवाई आणि आर्थिक नाकेबंदी करून आम्ही...

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आता रशियाचे मित्र देश नाहीत; ब्लादिमिर पुतीन यांनी जाहीर यादी

पाश्‍चात्य देशांच्या रशियावरील निर्बंधांवर पुन्हा संतापले पुतीन; म्हणाले, ही मुर्खपणाचीच कृती

मॉस्को - अमेरिकेसह अन्य पाश्‍चात्य देशांनी रशियावर जे निर्बंध लागू केले आहेत त्यावर आज बऱ्याच दिवसांच्या अवधीनंतर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर...

पाकिस्तानच्या आजी-माजी पंतप्रधानांच्या पत्नी आहेत पतीपेक्षाही श्रीमंत, संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

पाकिस्तानच्या आजी-माजी पंतप्रधानांच्या पत्नी आहेत पतीपेक्षाही श्रीमंत, संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी त्यांच्या पतींपेक्षाही अधिक श्रीमंत आहेत. या आशयाचे...

युक्रेनचा तिढा सोडवण्याची जिनपिंग यांची तयारी

युक्रेनचा तिढा सोडवण्याची जिनपिंग यांची तयारी

बीजिंग - युक्रेनचा तिढा सोडवण्यासाठी विधायक भूमिका बजावण्याची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तयारी दर्शवली आहे. चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने याबाबतचे...

कुराणातील वचने विनोदी पद्धतीने सादर करणाऱ्यांना तालिबानने दिली अशी शिक्षा…

कुराणातील वचने विनोदी पद्धतीने सादर करणाऱ्यांना तालिबानने दिली अशी शिक्षा…

न्यूयॉर्क - अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या पायमल्लीसंदर्भात न्यूयॉर्कमधील ह्युमन राईटस वॉच या आंतरराष्ट्रीय संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे....

Page 293 of 975 1 292 293 294 975

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही