Russia-Ukraine war : युक्रेन युध्द थांबवण्याची योजना ट्रम्प यांच्याकडे सादर; जनरल केलॉग यांची केली आहे यासाठी नियुक्ती
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशिया संघर्षासाठी निवृत्त जनरल किथ केलॉग यांची विशेष सल्लागार म्हणून ...