Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत तरुणीने केला विवाह

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2022 | 10:01 am
A A
बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत तरुणीने केला विवाह

नवी दिल्ली : लैला मजनू शिरी फरहाद किंवा रोमियो ज्युलिएट या गाजलेल्या प्रेम कहाणी पेक्षाही एक वेगळी प्रेम कहाणी समोर आली आहे. एका तरुणीने चक्क आपल्या बॉयफ्रेंडच्या मृतदेहाताशी विवाह करून आपले अनोखे प्रेम अधोरेखित केले आहे.  या अनोख्या लग्नाची आणि प्रेम कहाणीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

क्लिओदना आणि मार्क असे या जोडप्याचे नाव आहे. 27 वर्षे वयाच्या मार्कचा नुकताच फुप्फुसाच्या आजाराने मृत्यू झाला त्यानंतर त्याची प्रेयसी असलेल्या क्लिओदनाने मार्कच्या मृतदेहशीच लग्न केले आणि त्या मृतदेहासोबत ती तीन दिवस राहिली नंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मार्क आणि क्लिओदना यांची ही प्रेम कहाणी खरोखरच अनोखी अशी आहे.  क्लिओदनाची आई आजारी असताना मार्कने आपली सर्व कामे बाजूला ठेवून तिला मदत केली होती आणि शेवटपर्यंत क्लिओदनाच्या आईला सहाय्य केले होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले दोघे एकत्रही राहत होते त्यांना एक मुलही आहे. दरम्यान मार्कला एका गंभीर आजाराने ग्रासले फुफुसच्या संसर्गाच्या या आजारावर कोणताही प्रभावी उपाय नसल्याने आयुष्यातील खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत.

याची जाणीव त्याला झाली होती, पण कामाच्या गडबडीमुळे या जोडप्याला कधीच लग्न करता आले नाही. त्यामुळे जेव्हा मार्कचा मृत्यू झाला, तेव्हा क्लिओदनाने लग्न विधी पार पाडण्याचा निर्णय घेतला आणि तिने मार्कच्या मृतदेहासोबतच विवाह केला. त्यानंतर मृतदेहासोबतच ती तीन दिवस राहिली नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. क्लिओदनाने मार्कच्या मृत बोटांमध्ये अंगठी घातली आणि स्वतःही अंगठी परिधान करून विवाहविधी पूर्ण केले. उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा मी फक्त मार्कवरच प्रेम करत राहीन असे क्लिओदनाने म्हटले आहे.

Tags: bodyher boyfriendInternational newsyoung woman married

शिफारस केलेल्या बातम्या

उत्तर कोरियाने दोन क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; दक्षिण कोरियाचा धक्कादायक दावा
Top News

उत्तर कोरियाने दोन क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; दक्षिण कोरियाचा धक्कादायक दावा

9 hours ago
वाहतुकीच्या गोंगाटाचा मुलांवर अनिष्ट परिणाम; अभ्यासावरील फोकस कमी होण्याचा 5 टक्के जास्त धोका
आंतरराष्ट्रीय

वाहतुकीच्या गोंगाटाचा मुलांवर अनिष्ट परिणाम; अभ्यासावरील फोकस कमी होण्याचा 5 टक्के जास्त धोका

12 hours ago
अमेरिकेकडून भारताला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष शुभेच्छा;जो बायडन म्हणाले,”महात्मा गांधींच्या…”
Top News

अमेरिकेकडून भारताला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष शुभेच्छा;जो बायडन म्हणाले,”महात्मा गांधींच्या…”

2 days ago
धक्कादायक! कैरोमधील अबू सेफीन चर्चला भीषण आग; ४१ जणांचा होरपळून मृत्यू, तर ५५ जखमी
Top News

धक्कादायक! कैरोमधील अबू सेफीन चर्चला भीषण आग; ४१ जणांचा होरपळून मृत्यू, तर ५५ जखमी

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Stock Market : सलग चौथ्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ; सेन्सेक्‍स पुन्हा…

Ultimate Kho Kho 2022 : गुजरात जायंट्‌सचा सलग दुसरा विजय

“महिलांचा आदर करण्याबद्दल तुम्ही जे बोललात…” बिल्कीस बानो प्रकरणी तेलंगणाच्या मंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

Rain Update : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

“बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून मोदींनी नेमका काय संदेश दिला?”

Most Popular Today

Tags: bodyher boyfriendInternational newsyoung woman married

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!