नवी दिल्ली: चक्रवाती वादळ ‘बुलबुल’ आज पहाटे साडेआठ वाजता पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात, पारादीप, ओडिशाच्या दक्षिण-दक्षिणपूर्व ६८० किमी आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटांच्या दक्षिण-दक्षिणपूर्व ७८० किमी दक्षिण-पूर्व दिशेला स्थित आहे. चक्रवाती वादळ ‘बुलबुल’ येत्या 6 तासांत ‘गंभीर’ वादळामध्ये तीव्र होण्याची शक्यता आहे
#UPDATE India Meteorological Department (IMD): Cyclonic storm ‘Bulbul’ is very likely to intensify into a ‘Severe’ Cyclonic storm during the next 6 hours. #CycloneBulbul https://t.co/NoKPqIIzZH
— ANI (@ANI) November 7, 2019
हवामान खात्याने अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर ओडिशा किनारपट्टी आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याशिवाय ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 35 ते 90 किमी प्रति तास पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
IMD: Cyclonic storm ‘Bulbul’ lay centered at 8:30 am, today, over east-central Bay of Bengal, about 680 km south-southeast of Paradip, Odisha & 780 km south-southeast of Sagar islands, West Bengal. It is very likely to intensify into a severe cyclonic storm during next 24 hours. pic.twitter.com/Lsev8q5iOn
— ANI (@ANI) November 7, 2019