संत सावता माळी विशेषांकाचे संपादक सचिन परब यांच्याशी खास संवाद

सोलापूर – आषाढी एकादशी निमित्ताने आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सपत्नीक पुजा केली. यावेळी संत सावता माळी विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याबाबत विशेषांकाबाबत संपादक सचिन परब यांच्याशी साधलेला खास संवाद.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)