मेलबर्न : दोनवेळची ग्रँडस्लम विजेती सिमोना हालेप हिने सोमवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Simo Celebration!@Simona_Halep keeps her cool to reach a 13th career Grand Slam quarterfinal, defeating Mertens 6-4 6-4.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/VqTCcFFWpE
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2020
चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोनाने बेल्जियमच्या सोळाव्या मानांकित एलिस मार्टेन्स हिचा ६-४, ६-४ असा पराभव करत (अंतिम आठ)उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिमोना हॅलेप ही मेलबर्नमध्ये यंदाच्या वर्षी एकही सेटमध्ये पराभूत झालेली नाही.
SI-MO-NA‼️
2018 finalist @Simona_Halep advances to the fourth round with a comprehensive 6-1 6-4 win over Putintseva.
How do you rate the fourth seed's chances this year?#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/7v13nHuzry
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2020
दरम्यान, याआधीच्या तिस-या फेरीच्या सामन्यात सिमोना हॅलेप हिने युलिया पुतिनत्सेवाचा ६-१, ६-४ असा पराभव करत आगेकूच केली होती.