#AusOpen : ‘सिमोना हॅलेप’ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
मेलबर्न : दोनवेळची ग्रँडस्लम विजेती सिमोना हालेप हिने सोमवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. https://twitter.com/AustralianOpen/status/1221611974167093248?s=19 ...