जयपूर – राजस्थानमध्ये रविवारी 50 पैकी 20 महिला उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र, विसर्जित होणार्या विधानसभेच्या तुलनेत सभागृहातील त्यांचे संख्याबळ किंचित घटले झाले. या विजयी महिला उमेदवारांपैकी भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी नऊ, तर दोन अपक्ष उमेदवार आहेत. यावेळी भाजपने 20, कॉंग्रेसने 28, तर दोन अपक्ष महिला उमेदवार दिले होते. दरम्यान, राजस्थानच्या 15व्या विधानसभेत 24 महिला सदस्य होता.
रात्री 9 वाजता असे होते निकालाचे आकडे –
तेलंगणा (119) – भाजप 8, काॅंग्रेस 64, बीआरएस 39, एमआयएम 8
मध्य प्रदेश (230) – भाजप 164, काॅंग्रेस 65, इतर 1
राजस्थान (199) – भाजप 115, काॅंग्रेस 69, बीएसपी 2, इतर 11
छत्तीसगड (90) – भाजप 54, काॅंग्रेस 35, इतर 01