नवी दिल्ली – भाजप नेतृत्वावर उघड टीका केल्याने पक्षश्रेष्ठींनी शत्रुघ्न सिन्हा यांचे लोकसभेचे तिकीट कापले आहे. यामुळे नाराज झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित होते. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले कि, मी काँग्रेस पक्षात का प्रवेश करत आहे हे सर्वांनाच माहित आहे.
Delhi: Veteran actor and BJP MP Shatrughan Sinha joins Congress in presence of Congress General Secretary KC Venugopal and Randeep Surjewala pic.twitter.com/T1izPmSEEu
— ANI (@ANI) April 6, 2019