पुण्यातील सहकारनगर परिसरात चोरटयांचा एटीएम वर सल्ला

पुणे – पुण्यामध्ये चोरटयांनी एटीएम फोडल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील सहकारनगर या भागात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून चोरटयांनी १० लाखांची रोकड पळविली आहे. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक पुढील तपास चालू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)