Dainik Prabhat
Tuesday, August 16, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना उमेदवारी

by प्रभात वृत्तसेवा
April 29, 2019 | 6:10 pm
A A
वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना उमेदवारी

वाराणसी – सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवत सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या, सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना समाजवादी पक्षाने आगामी लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाने जवान तेज बहादूर यादव यांना वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित केली आहे.

सेना के जवान तेज़ बहादुर जी को वाराणसी से समाजवादी पार्टी का टिकट दिया गया है।

— Samajwadi Party (@samajwadiparty) April 29, 2019

यापूर्वी वाराणसी लोकसभा मतदार संघातून समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर आता यामध्ये बदल करत समाजवादी पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जवान तेज बहादूर यादव यांना मैदानात उतरवले आहे.

SP changes candidate from Varanasi LS Constituency; gives ticket to Tej Bahadur Yadav (BSF constable who was dismissed from service after he had released video last year on quality of food served to soldiers). Earlier, SP's Shalini Yadav had filed her nomination from Varanasi. pic.twitter.com/OihDeRt6bh

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 29, 2019

बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार केल्यामुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचे नाव मोठ्या चर्चेत आले होते. सुरक्षा दलांमधील भ्रष्टाचार संपवण्याच्या इराद्याने मी निवडणूक लढवणार आहे. मी सेवेत असताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, मला बडतर्फ करण्यात आले, अशी भावना जवान तेज बहादूर यादव यांनी यावेळी बोलून दाखवली.

नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत जम्मू-काश्‍मीरच्या बर्फाळ, पर्वतमय भागांत तैनात असणाऱ्या जवानांना हलक्‍या दर्जाचे अन्न पुरवले जाते अशी तक्रार करणारा व्हिडीओ यादव यांनी 2017 मध्ये सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्या व्हिडीओवरून वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर बेशिस्तीच्या आरोपावरून यादव यांना बीएसएफच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

Tags: #लोकसभानिवडणूकbjpbspcongresselectionloksabhaloksabha electionloksabha election2019-loksabha2019narendra modirahul gandhisptej bahadur yadavलोकसभासत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

Kerala Election Result
Top News

काॅंग्रेसवर घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपच्या राजकीय घराणेशाहीची पाहा यादी

3 hours ago
सरकारी जाहिरातीतून नेहरूंना हटवल्याने कर्नाटकात राजकीय तणाव
राष्ट्रीय

सरकारी जाहिरातीतून नेहरूंना हटवल्याने कर्नाटकात राजकीय तणाव

23 hours ago
भाजपाच पाॅवरफुल! 80 टक्के निधी भाजपला मिळणार, शिंदे गटाला फक्त 20 टक्के, अनेक मंत्री नाराज
Top News

भाजपाच पाॅवरफुल! 80 टक्के निधी भाजपला मिळणार, शिंदे गटाला फक्त 20 टक्के, अनेक मंत्री नाराज

1 day ago
पुण्यातील वडगावशेरीत कॉंग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा
pune

पुण्यातील वडगावशेरीत कॉंग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आश्विनी देवरे ठरल्या पोलिस दलातील पहिल्या “आयर्नवुमन’; सातासमुद्रापार फडकवला तिरंगा

लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे – मुख्यमंत्री शिंदे

भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरू

Canadian Open Title : हालेपने तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

“आमची मदत घ्या, भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनेल” – केजरीवाल

चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री फडणवीस

“इंधन आणि वेळेची होणार बचत”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो डब्यांचे अनावरण

भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती; बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु

पंजाब: आणखी 25 नवीन “आम आदमी क्लिनिक’ सुरु, रुग्णांना मोफत मिळणार दर्जेदार वैद्यकीय सेवा

जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; 6 जवान शहीद

Most Popular Today

Tags: #लोकसभानिवडणूकbjpbspcongresselectionloksabhaloksabha electionloksabha election2019-loksabha2019narendra modirahul gandhisptej bahadur yadavलोकसभासत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!