आई वडीलापासून संरक्षण मागणाऱ्या त्या मुलीला संरक्षण द्या – उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाचे तळेगाव पोलीसांना आदेश मुंबई - आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांकडूनच जीवाला धोका असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या प्रियंकाची रितसर तक्रार…

सोलापूर; पाणीपुरवठा विभागाकडूूून उजनी जलाशयातून दुबार पंपिंग सुरु

सोलापूर - उजनी धरणातील पाणीपातळी उणे 35 टक्‍क्‍यांखाली गेल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी जलाशयातून दुबार पंपिंग सुरू केले आहे. धरणाच्या काठावर नव्याने यंत्रणा उभारण्यात आली आहे.…

सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर - दुष्काळाचा सामना करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. तुकाराम माने असे या शेतकऱ्याचे नाव असून तो मोहोळ तालुक्‍यातील येणकी गावाचा…

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकच्या शुटिंगला सुरुवात

कारगिल युद्धातील शहिद कॅप्ट विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमाचे नाव "शेरशाह' असे ठेवले गेले आहे. या सिनेमामध्ये विक्रम बत्रा यांचा रोल सिद्धार्थ…

“किक 2’मध्ये जॅकलीनच्या जागेवर दीपिका

मुंबई - सलमान आणि दीपिकाची स्क्रीनवर आतापर्यंत एकदाही जोडी बनल्याचे आठवत नाही. अनेक डायरेक्‍टर्सनी या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. सलमानबरोबर काम करायचे आहे, असे…

बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले, सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवला…

नरेंद्र मोदींबद्दल ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहेत. सर्वच पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर मिळेल त्या शब्दात…

एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

पुणे – एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.राज्यातील 14 साख आयुक्तांकडून 251 कोटींच्या थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी संबंधित…

एकविरा देवी मंदिराचा सोनेरी कळस शोधण्यात पोलिसांना अखेर यश

कार्ला – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला-वेहरगाव गडावरील कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिराच्या कळस चोरीचे प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले आहे.…

आणखी दोन भाषणांवरून मोदींना निवडणूक आयोगाकडून क्‍लीन चिट

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज आणखी दोन भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चिट दिली. कर्नाटकच्या चित्रदुर्गमधील सभेत मोदींनी पुलवामाचा उल्लेख करत बालाकोट हवाई हल्ल्यातील हिरोंसाठी मतदान…

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विटर खात्यावरून,  आम आदमी…

आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीस संरक्षण द्या – उच्च न्यायालय

आई-वडिलांपासून वाचवा आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची हायकोर्टात याचिका ;न्यायालयाकडून गंभीर दखल मुंबई  – आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या १९ वर्षांच्या मुलीने उच्च न्यायालयात धाव…

तालिबानींच्या हल्ल्यात 20 सैनिक ठार

काबुल - अफगाणिस्तानमधील फराह प्रांतात तालिबानींनी एका चेकपॉईंटवर केलेल्या हल्ल्यामध्ये 20 सैनिक ठार झाले आहेत. गुलिस्तान जिल्ह्यात रात्री झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी दोन सैनिकांना पकडले असून…

पाकिस्तानी गोळीबारात बीएसएफच्या अधिकाऱ्यासह तिघे जखमी

जम्मू - पाकिस्तानने पुन्हा आगळीक करत सोमवारी भारतीय हद्दीत मारा केला. त्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी आणि दोन नागरिक मिळून तिघे जखमी झाले. पाकिस्तानी सैनिकांनी सलग दुसऱ्या…

गुजरातमधील 30 मच्छिमारांना पाकिस्तानकडून अटक

अहमदाबाद - पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने सोमवारी गुजरातमधील 30 मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या 6 नावाही त्या यंत्रणेने जप्त केल्या. ते मच्छिमार काही दिवसांपूर्वी मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेले…

ब्रिटीश राजपुत्र प्रिन हॅरी आणि मेघन मर्केल दाम्पत्याला पुत्ररत्न

लंडन - ब्रिटीश राजघराण्यातील राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मर्केल यांना आज पुत्ररत्न प्राप्त झाले. मेघन मर्केल यांनी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे पाचच्या सुमारास मुलाला जन्म दिला असून…

समाजवादी पक्षाचा दिल्लीत बसप आणि आपला पाठिंबा

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाने (सप) दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) आणि आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला. दिल्लीत सपने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवलेले नाहीत. त्यामुळे त्या…

आई-वडीलांपासून वाचवा

आंतरजातीय मुलाच्या प्रेम पडलेल्या मुलीची हायकोर्टात याचिका न्यायालयाकडून गंभीर दखल; आज तातडीने सुनावणी मुंबई  - आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या 19 वर्षांच्या मुलीने उच्च न्यायालयात धाव घेऊन…

औरंगाबादमध्ये मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळताना स्फोट

औरंगाबाद - मोबाईल फोनसोबत खेळत असताना बॅटरीचा स्फोट झाल्याने दोन मुले जखमी झाल्याची घटना औरंगाबादच्या शिऊरमध्ये घडली आहे. या स्फोटात दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी…

लैंगिक शोषणाच्या आरोपातून सरन्यायाधीशांना “क्‍लीन चीट’

आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अंतर्गत चौकशीमध्ये निष्पन्न नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी…