Browsing Tag

crime news

पतीकडून पत्नीचा खून; पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

एकरुखे येथील घटना ः आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहाता : तालुक्‍यातील एकरुखे येथील एकाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून मृतदेह पेटवून दिला. छाया सुनील लेंडे (वय 32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी…
Read More...

लफडं लपवण्यासाठी पोटच्या गोळ्याचा खून

नालगोंडा (तेलंगणा) : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे वर्णन मातेचे केले जाते. मात्र त्या ऐवजी माता न तू वैरीणी असे म्हणावे, असे वर्तन एका महिलेने केल. तिने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्या नऊ वर्षाच्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटला.…
Read More...

कांदा व्यापार्‍याची 1 कोटी 33 लाखांची फसवणूक

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात उत्तर प्रदेश मधील दोघांवर गुन्हा संगमनेर : कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी शिवारातील खांजापूर परिसरातील एका व्यापार्‍याची तब्बल 1 कोटी 33 लाख 66 हजार 803 रुपयांची फसवणूक केल्याचा…
Read More...

रुग्णालयातील महत्त्वाची कागदपत्रे फाडली

भोसरीतील दोन वर्षांपूर्वीची घटना : डॉक्‍टरासह दोघांवर गुन्हापिंपरी - राजीनामा दिल्यानंतर रुग्णालयात पुन्हा येऊन महत्त्वाची कागदपत्रे फाडली आणि बाहेर नेल्याप्रकरणी एका डॉक्‍टरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी-एमआयडीसी येथील…
Read More...

डिजे जप्त केल्याने मिरवणूक पोलीस स्टेशनला

विश्रांतवाडीतील प्रकार; परवानगी असतानाही अडवणूकयेरवडा - पोलिसांची परवानगी असताना शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये विश्रांतवाडी पोलिसांनी डीजे जप्त करून थेट पोलीस स्टेशनला आणल्याने नाराज कार्यकर्त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासह मिरवणुकीतील…
Read More...

कामाचे पैसे मागितल्याने जाळून मारण्याचा प्रयत्न

पिंपरी - कामाचे पैसे मागितले म्हणून एका कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन जणांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…
Read More...

पार्टीसाठी पैसे न दिल्याने दोन लाख रुपये लुटले

पिंपरी - पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये दिले नाही म्हणून दोन जणांनी एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता गणेशनगर, बोपखेल येथे घडली. आशिष अजय शर्मा (वय 25, रा. गणेशनगर,…
Read More...

बोगस डॉक्‍टरवर मुंढवा पोलिसांची कारवाई

पुणे - वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्‍यक असणारी नोंदणी तसेच पदवी नसतानादेखील दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्‍टरवर मुंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पी. रामकृष्ण रेड्डी (रा.केशवनगर) असे…
Read More...

पेटीएम केवायसी अपडेट करताय, तर सावधान

जानेवारीपासून 152 तक्रारी : आतापर्यंत 17 लाखांची फसवणूकपुणे - पेटीएमला केवायसी अपडेट करायचा मेसेज नागरिकांना येऊन त्यांच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. शहरात जानेवारीपासून 152 तक्रारी दाखल झाल्या असून,…
Read More...

प्रेयसीसमोरच केली आत्महत्या

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत चौदा मैल परिसरात प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांच्यात वाद झाला. या वादामुळे प्रियकर तरुणाने आपल्या प्रेयसीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 26 वर्षीय प्रणय मोरे असं आत्महत्या…
Read More...