बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रणावत ही सतत कोणते-न-कोणते वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवित असते. असेच एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिच्याविरोधात ट्विटरवर तीन-चार ट्रेंड सुरू झाले आहेत. यात चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार कंगणाचे नाव न घेता पुढे आले आहेत. यात रितेश देशमुख, दिया मिर्झा आणि कुबरा सैत यांचाही समावेश आहे.
किसी के बाप का नहीं है महाराष्ट्र, महाराष्ट्र उसी का है जिसने मराठी गौरव को प्रतिष्ठित किया है। और मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे? pic.twitter.com/MVvyiXiLzc
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
कंगणाने मुंबईचा उल्लेख थेट पीओके असा केला आहे. यामुळे अनेकांनी कंगणाचे नाव न घेता विरोध दर्शविला आहे. रितेश देशमुखने पोस्ट केले की, ‘मुंबई म्हणजे हिंदुस्तान आहे.” ही पोस्ट काही क्षणात व्हायरल झाली आणि 2 तासांत याला तब्बल 6 हजार रिट्विट मिळाले. तसेच त्याच्या ट्विटला रिट्विट करत ञ्चर्चीालरळचशीळगररप हा हॅशटॅग सुरू करण्यात आला.
इनकी औक़ात नहीं है, इंडस्ट्री के सौ सालों में एक भी फ़िल्म मराठा प्राइड पे बनाई हो,मैंने इस्लाम डॉमिनेट इंडस्ट्री में अपनी जान और करीयर को दाओ पे लगाया, शिवाजी महाराज और रानी लक्ष्मीबाई पे फ़िल्म बनाई, आज महाराष्ट्र के इन ठेकेदारों से पूछो किया क्या है महाराष्ट्र केलिए ? pic.twitter.com/o9kk5OpSba
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
दिया मिर्झानेही कंगणाचा नाव न घेता “मुंबई मेरी जान” असे ट्विट करत मुंबईची स्तुती केली. दुसरीकडे “सेक्रेड गेम्स’ फेम कुबरा सैत हिने सर्वप्रथम स्पष्ट केले की, मी कंगणाला ट्विटरवर ब्लॉक केले आहे. त्यानंतर तिने रितेश देशमुखच्या ट्विटला रिट्विट केले.
एक महान पिता की संतान होना ही आपकी एक मात्र उपलब्धि नहीं हो सकती, आप कौन होते हैं मुझे महाराष्ट्र प्रेम या नफ़रत का सर्टिफ़िकेट देने वाले ? आपने यह कैसे निर्धारित कर लिया की आप महाराष्ट्र को मुझसे ज़्यादा प्रेम करते हैं? और अब मुझे वहाँ आने का कोई हक़ नहीं? #ShameOnMahaGovt pic.twitter.com/XOB2vzaNYL
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
यासोबत तिने एक हॅशटॅग तयार करत आपले मत मांडले आणि ते होते ञ्चखर्ङीेंशर्चीालरळ. यासोबत ट्विटरवर आणखी एक ञ्चआलहळर्चीालरळ, हा हॅशटॅगही सुरू झाला आहे. या हॅशटॅगवर कंगणाने केलेल्या मुंबईविरोधातील वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le 🙂 https://t.co/9706wS2qEd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020