Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात मोठ्या व्हिलन”, देवेंद्र फडणवीसांचं खळबळजनक वक्तव्य
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या ...