मेष : बौद्धिक क्षेत्रात वाव मिळेल. कामे पूर्ण होतील. कृतीला विलंब नको. यशप्राप्ती होईल.
वृषभ : विश्वासार्हता तपासा. अति विसंबून राहू नका.कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील.
मिथुन : नोकरीत सुलभता जाणवेल. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल.वादविवाद टाळा. प्रश्न धसास लागतील.
कर्क : कामात व्यत्यय संभवतो. जागरूक राहा. सावध दृष्टिकोन ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला. गैरसमज टाळा.
सिंह : प्रवासाचे योग येतील. खर्च वाढेल. दिशा सापडेल.नवीन उपक्रम हाती घ्याल. यश वाढेल.
कन्या : कामात अडथळे येतील. सजगवृत्ती ठेवा.कामात अडचणी येतील. कामे विलंबाने पूर्ण होतील.
तूळ : अध्ययनाला चांगला दिवस. कामे मार्गी लागतील. तुमचे प्रयत्न फलद्रूप होतील. प्रतिसाद मिळेल.
वृश्चिक : वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग आवरा.आव्हाने समोर येतील. खंबीरपणे उभे राहा.
धनू : आप्तेष्टांच्या भेटी होतील. आनंद मिळेल. कामे पूर्ण होतील. यशाचे गमक उमजेल. पैशाची तजवीज होईल.
मकर : थोरांचे मार्गदर्शन लाभेल. समाधानी राहाल. यश मिळेल. कृती व निर्णय यांचा समन्वय साधेल.
कुंभ : कामात व्यग्र राहाल. तब्येतीची काळजी घ्या. संयम बाळगा, निर्वेध यश मिळेल. कामात व्यस्त राहाल.
मीन : अडथळे दूर होतील. उत्साह वाढेल. गैरसमज दूर होतील. आर्थिक प्रगती होईल. नवीन अनुभव येतील.