Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

राज्यातील सैनिकी शाळांचे धोरण कालबाह्य ! ‘एनडीए’त मराठी टक्‍का वाढण्याची गरज

लवकरच नवा मसुदा : विद्या प्राधिकरणाकडून अभ्यास समितीची स्थापना

by प्रभात वृत्तसेवा
December 8, 2022 | 7:46 am
A A
राज्यातील सैनिकी शाळांचे धोरण कालबाह्य ! ‘एनडीए’त मराठी टक्‍का वाढण्याची गरज

पुणे – राज्यातील सैनिकी शाळांच्या वाढीव तुकड्यांचा खर्च आणि कामगिरी बद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एन.डी.ए.मध्ये कमी विद्यार्थी प्रवेशित होत आहेत. त्यामुळे तेथेही मराठी छात्र संख्या वाढवण्यासाठी एकंदरीतच सुधारणा करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने सैनिकी शाळांकरिता सुधारित धोरणाचा मसुदा तयार केला जात आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालकाच्या अध्यक्षतेखाली सात अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीने शासनाकडे तीन महिन्यांत अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक अशा 30 सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळा, स्वयंसेवी संस्थांना 1996-97 पासून उघडण्यास 26 सप्टेंबर 1995 च्या शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली आहे. या योजनेनुसार खासगी, सक्षम व स्वयंसेवी संस्थामार्फत जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांची एक सैनिकी शाळा सुरू करण्याचा व प्रत्येक महसुली विभागात एक मुलींची सैनिकी शाळा सुरू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर झाला. या शाळा संपूर्णत: निवासी असून सद्यस्थितीत राज्यात 38 अनुदानित सैनिकी शाळा कार्यरत आहेत. कामगिरीवर आधारित अनुदान देण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळासमोर सादर केला होता. त्याअनुषंगाने धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, साताऱ्यातील सैनिकी शाळेचे प्राचार्य, आर्मी वेलफेअर सोसायटीचे प्रतिनिधी, सैनिकी शाळा असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत, सचिव विश्‍वनाथ माळी, माध्यमिक व उच्च माध्यमिक सहसंचालकांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाने देशात नवीन 100 सैनिकी शाळा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपमध्ये तत्वावर सुरू करण्याचे धोरण राबविले आहे. त्यानुसार राज्यात धोरण करावे लागणार आहे. सैनिकी शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी एन.डी.ए.मध्ये कसे दाखल होतील, सद्यस्थितीतील अभ्यासक्रमात बदल याबाबत उपाययोजना सूचवाव्या लागणार आहेत. किंवा कसे याबाबतही विचार करावा लागणार आहे.

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
Top News

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

1 day ago
मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस
Top News

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस

1 day ago
अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

1 day ago
Pune : ‘व्हीआयपी’ रस्त्याला समस्यांचे ग्रहण
Pune Fast

Pune : महानगरपालिकेतही ई-ऑफिस ! राज्यशासनाच्या धर्तीवर उपक्रम.. फाइलींचा टेबल प्रवास थांबणार

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

आज निवडणुका झाल्या तर मोदी लाट चालेल का? कोणाला किती नफा किती तोटा, जाणून घ्या, युपीएची अवस्था

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!