Tuesday, April 30, 2024

Tag: Yogi Adityanath

“पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणायचे त्यांनी गरिबांचे रेशन पचवले”; योगी आदित्यनाथ यांची विरोधकांवर सडकून टीका

“पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणायचे त्यांनी गरिबांचे रेशन पचवले”; योगी आदित्यनाथ यांची विरोधकांवर सडकून टीका

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे  राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  नुकतेच ...

‘नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी’; राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

‘नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी’; राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हा दोघांची ...

Uddhav Thackeray on Yogi

VIDEO : राणेंवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल; केलं होतं योगींना चपलेने मारण्याचं वक्तव्य..

मुंबई ( Uddhav Thackeray on Yogi ) - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्याचे संतप्त पडसाद मंगळवारी संपूर्ण ...

योगींच्या कार्याचे अमित शहांकडून कौतुक

योगींच्या कार्याचे अमित शहांकडून कौतुक

लखनौ - केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज उत्तरप्रदेशातील फॉरेन्सिक सायन्स संस्थेचा पायाभरणी कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना अमित शहा ...

कवी मुनव्वर राणांना योगींची ऍलर्जी? योगी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास सोडणार उत्तर प्रदेश

कवी मुनव्वर राणांना योगींची ऍलर्जी? योगी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास सोडणार उत्तर प्रदेश

लखनऊ - नुकतंच प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांनी एक वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीत योगी आदित्यनाथ पुन्हा ...

“विटंबना म्हणा किंवा विडंबना, योगी महाराजांनी…”

“विटंबना म्हणा किंवा विडंबना, योगी महाराजांनी…”

लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा उत्तर प्रदेशातले योगी सरकार आणत आहे . जात, धर्म, राजकारणापलीकडे याकडे पाहायला हवे. सवाशे कोटी पार अशी ...

क्रिकेटचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियंका गांधींनी साधला सरकारवर निशाणा

मोदींच्या प्रशस्तीपत्रामुळे सत्य दडणार नाही : प्रियांका गांधी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील करोना संकट हाताळणीवरून योगी आदित्यनाथ सरकारची प्रशंसा केली. मात्र, मोदींच्या प्रशस्तीपत्रामुळे ...

मुंबईची ‘चित्रपटसृष्टी’ उत्तरप्रदेशात हलवण्याच्या हालचालींना ‘वेग’; CM योगी बॉलिवुड प्रतिनिधींची घेणार भेट

लक्षवेधी : सक्‍तीचा कायदाही गरजेचा!

- प्रा. अविनाश कोल्हे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाचा कायदा करण्याचे योजिले आहे. या कायद्याचा मसुदा ...

Page 14 of 22 1 13 14 15 22

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही