Tag: water scarcity

पुनर्वापर केल्यास पाणी टंचाईवर मात शक्‍य : सतीश खाडे

पुनर्वापर केल्यास पाणी टंचाईवर मात शक्‍य : सतीश खाडे

इंदापूरात रोटरी क्‍लबतर्फे जलपरिषद संपन्न इंदापूर - मानव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. भूतलावर एवढे पाणी असताना देखील केवळ अयोग्य ...

पूर्वभागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणे - महापालिकेकडून येत्या गुरुवारी (दि.18 मार्च) लष्कर जलकेंद्र आणि भामा-आसखेड जलकेंद्राच्या ठिकाणी स्थापत्य आणि पंपिंग विषयक तातडीची दुरुस्तीची कामे ...

‘पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात रद्द करा’

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंतच्या पाणीसाठ्याची चिंता मिटली आहे. सध्या ...

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या काळात पूर्ण झालेले महत्त्वाचे प्रकल्प व निर्णय

पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी - पवना धरण भरले असतानाही पिंपरी-चिंचवड शहराची पाणीकपात सध्या कायम आहे. सध्या करण्यात येणारा दिवसाआड पाणीपुरवठा बंद करावा. शहरात ...

वाळू चोरांकडून 32 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त

आंबेगावात पाणीटंचाई; चार टॅंकर धावणार

मंचर (प्रतिनिधी) -आंबेगाव तालुक्यातील माळीण, आंमडे गावठाण व वाड्यावस्त्या, तिरपाड गावठाण व वाड्यावस्त्या, फलोदे गावठाण आणि वाड्यावस्त्या तसेच निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दस्तुरवाडी येथील गावांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांत सुरू केला जाणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचेसभापती संजय गवारी यांनी दिली. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील विविध गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. डोंगरदरीतून आदिवासी महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागते. माळीण, आंमडे गावठाण व वाड्यावस्त्या,तिरपाड गावठाण व वाडयावस्त्या,फलोदे गावठाण आणि वाड्यावस्त्या तसेच निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दस्तुरवाडी येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पंचायत समिती आंबेगावकडे केली होती. त्यानुसार तहसील आणि प्रांत अधिकारी मंचर यांच्यामार्फत टॅंकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्यात आले. यासंदर्भात मंत्री वळसेपाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करून पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची कार्यवाही करण्यात यावी, असे कळवले होते. मंगळवारी (दि. 21) जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मंजुरी दिली असल्याचे उपसभापती संतोष भोर यांनी सांगितले. ता संबंधीत गावांना पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांपासून टॅंकरद्वारे सुरू केला जाईल, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्‍नच नाही

महापालिका प्रशासनाचा दावा पुणे - खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता यंदाच्या उन्हाळ्यात शहराला फारशी पाणी टंचाई भासणार ...

खेडमधील दोन गावांत पाणीटंचाई

दुष्काळी झळ सोसावी लागणाऱ्या गावांना दिलासा

पुणे - दरवर्षी डिसेंबरपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरुवात होते. यंदा मात्र या परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. मागील वर्षी परतीचा ...

खेडमधील दोन गावांत पाणीटंचाई

देहूनगरीत पाणीपुरवठा विस्कळीत

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांची होतेयं गैरसोय देहूगाव - तीर्थक्षेत्र देहू येथे पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागला. देशात ...

कुदळवाडीत व्यायामशाळा, महापालिका करणार सव्वातीन कोटींचा खर्च

पाणीपुरवठा विभाग, नको रे बाबा

पाणीकपातीने नागरिकांचे हाल : अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा रोष आधिकारी त्रस्त : बदली करण्याची मागणी पिंपरी - गेल्या तीन महिन्यांपासून शहरामध्ये एक ...

Page 3 of 6 1 2 3 4 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही