Browsing Tag

utter pradesh

साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची आघाडी

पुणे - यंदा देशभरातील साखर कारखान्यांमधून सुमारे 195 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्पादनात 22 टक्‍यांनी घट झाली आहे. देशात सर्वाधिक साखरेच्या उत्पादनात यंदा उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे.उत्तर प्रदेशातील 119…

यंदाही साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाचीच आघाडी

पुणे - अवकाळीमुळे ऊस उत्पादनातील घटीचा थेट परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. आतापर्यंत एकट्या उत्तर प्रदेशात 10 लाख टन उत्पादन झाले आहे. यंदा राज्यात सुरू झालेला गाळप हंगाम लक्षात घेता यावर्षी साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच आघाडी घेणार असल्याचे…

नेपाळमार्गे दहशतवाद्यांची घुसखोरी; अयोध्या निकालावर हल्ल्याचे सावट

नवी दिल्ली - देशात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. शेजारी देश नेपाळमार्गे सात दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहे. देशात मोठा हल्ला घडविणाच्या तयारीत दहशतवादी असल्याचे समजत आहे. या पार्श्वभूमीवर…

योगी सरकारच्या मंत्र्यांचे अजब तर्क; ‘त्यांना’ तर नोबेल मिळायला हवे

नवी दिल्ली - दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, बिहारमध्ये प्रदूषण वाढत असून श्वास घेणेही मुश्कील होत आहे. प्रदूषण कमी कसे केले जाईल यावर केंद्र आणि राज्य सरकार विचारमंथन करत आहे. अशातच उत्तरप्रदेशच्या एका मंत्र्याने…

समान साखर दरामुळे उत्तरप्रदेशला फायदा

सत्यशील शेरकर : "श्री विघ्नहर'ची 37 वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणातनिवृत्तीनगर - केंद्र सरकारने साखरेचे किमान विक्री मूल्य 3100 रुपये केले. याचा फायदा होणे अपेक्षित होते; परंतु देशामध्ये एकच दर ठेवल्याने उत्तर प्रदेशसारख्या…

यमुना एक्स्प्रेस वेवर बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर एका प्रवासी बसचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २९ जण ठार झाले आहेत तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचले असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं…

उत्तरप्रदेश रेल्वे पोलिसांची पत्रकाराला बेदम मारहाण 

लखनऊ - उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अमित शर्मा असे पत्रकराचे नाव असून तो मालगाडी रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याने या वृत्ताचे तपशील मिळविण्यासाठी घटनास्थळी गेला होता.…

पत्रकारावरील कारवाई प्रकरणी सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले 

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले मुक्त पत्रकार प्रशांत कनोजीया यांच्यावरील कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल आज सुनावणी करण्यात आली.…

आरएसएसला १०० वर्ष पूर्ण होताच भारत हिंदू राष्ट्र घोषित होईल – भाजप आमदार

नवी दिल्ली - रामाच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि हनुमानाच्या रूपात युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेत अवतार घेतला आहे, असे वक्तव्य भाजप आमदाराने केले आहे. एवढेच नव्हे तर २०२४ साली राष्ट्रीय…

भाजपचा पराभव करण्यास ‘सपा-बसपा-आरएलडी’ सक्षम – अखिलेश यादव

नवी दिल्ली - उत्तरप्रेदशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यास समाजवादी-बहुजनसमाज-राष्ट्रीयलोकदल पक्षांचे महागठबंधन सक्षम आहे. काँग्रेस पक्षाने कोणत्याही भ्रमात राहु नये , असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव…