Hospital Death : ‘नांदेड, नागपूरच्या रुग्णालयांतील मृत्यूसाठी मी जबादार नव्हे, तर…’; तानाजी सावंत यांनी हात झटकले
मुंबई - ठाण्यापाठोपाठ नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत (Hospital Death) 100 हून रुग्णांचे मृत्यू झाल्याने विरोधकांनी रान ...