ईव्हीएम कोण बनवतं अन् ते काम कसं करतं? ; ईव्हीएम सक्रिय करण्यासाठी OTP आवश्यक आहे का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे
Facts about EVM । जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या टेस्ला कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी ...