Browsing Tag

Pimpri-Chinchwad news

मानधनावर महापालिका करणार 147 जागांवर भरती

तज्ज्ञ डॉक्‍टरांसह परिचारिका, सफाई सेवकांचा समावेश पिंपरी (प्रतिनिधी) - महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी हंगामी स्वरूपात तज्ज्ञ डॉक्‍टरांसह परिचाहरका, सफाईसेवक, फार्मासिस्ट या पदांची मानधनावर भरती करण्यात येणार आहे. सहा महिने…

चिंचवडमध्ये १३ वाहनांची तोडफोड

पिंपरी (प्रतिनिधी) - पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने १३ वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. २) पहाटे अजंठानगर, चिंचवड येथे घडली.निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार…

खेळताना पडल्याने दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

पिंपरी (प्रतिनिधी) - शाळेत लंगडी खेळताना पडल्याने दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे गुरुवारी (दि. ३०) सकाळी घडली.अंकिता गजानंद डोणे (वय ८, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.…

सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्‍वासन हवेत

ठोस कार्यवाही नाहीच : मुदतीत उपाययोजना करण्यात प्रशासन नापास पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 25 नोव्हेंबर 2019 रोजी दोन महिन्यांच्या मुदतीसाठी पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांना समन्यायी पद्धतीने…

खेळ रंगला “वीज चोरी’चा

पैठणीच्या कार्यक्रमातील प्रकार; महावितरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष चिखली  (वार्ताहर) - चिखली येथील गजानन म्हेत्रे उद्यानात राजरोस खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमात वीजचोरीचा खेळ रंगविण्यात आला. मोकळ्या मैदानात आयोजित केलेल्या सांस्कृतिक…

“मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ एकपात्री प्रयोगातून प्रबोधन

कार्ला (वार्ताहर) - एकवीरा विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 179 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक शहाजी लाखे यांच्या हस्ते पुष्पहार…

पाणी कपातीबाबत नियोजनाचा अभाव – खासदार अमोल कोल्हे

पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. त्यावेळी पुरेसे पाणी नसतानाही शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळत होते. यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना सुद्धा पाणीकपात सुरु आहे.…

वाळू, मुरुमाच्या अवैध वाहतुकीला राहिला नाही धाक

हवेली अतिरिक्त तहसील कार्यालयाकडून कारवाई, बेकायदा वाहतूक सुरूच पिंपरी (प्रतिनिधी) - शहरात आणि शहराबाहेरून वाळू, मुरूम, डबर, क्रशर, खडी यांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. आकुर्डी येथील हवेली अतिरिक्त तहसील कार्यालयाकडून…

शाळेतील मध्यान्ह भोजनात आढळली उंदराची विष्ठा

पालिकेच्या शाळेमधील प्रकार; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पिंपरी(प्रतिनिधी) - महापालिकेच्या काळभोर येथील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात उंदराची विष्ठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या शाळेत ठेकेदारांमार्फत मध्यान्ह…

महापालिकेलाही बसतोय ‘मंदी’चा फटका

महापालिकेला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्क अनुदानात 3 कोटींची घट : केवळ 22 कोटी 34 लाखांचे अनुदान पिंपरी (प्रतिनिधी) - श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही "मंदी'चा अप्रत्यक्षपणे फटका बसत असल्याचे समोर आले आहे.…