पुणे रेल्वे विभागाला दिवाळीत लक्ष्मी पावली!
पुणे - प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून दिवाळीअधीच विशेष ट्रेनचे नियोजन केल्यामुळे रेल्वे प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण ठेवता आले. ...
पुणे - प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून दिवाळीअधीच विशेष ट्रेनचे नियोजन केल्यामुळे रेल्वे प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण ठेवता आले. ...
पुणे - दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटी, रेल्वे स्थानकासह महामार्गावरील थांब्यांवर मागील दोन दिवसांपासून मोठी गर्दी पहायला मिळत आहे. पर्यायाने ...
पुणे - शहरातील मेट्रोचे उर्वरित मार्ग सुरू करण्यासाठीचे काम या मार्गावर सुरक्षा तपासणी केल्यानंतरच सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी मार्च ...
पुणे - खासगी बस वाहतूक, ट्रॅव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारले जात आहे. ही आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी ...
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. एका PMPML बस चालकाने 10 ते 15 वाहनांना धडक ...
पुणे - लोहगाव विमानतळावरील प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले ट्रॅव्हिलेटर सुरू झाले आहे. तर दुसऱ्या ट्रॅव्हिलेटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ...
पुणे - पीएमपीने मागील पंधरा दिवसांत 619 फुकट्या प्रवाशांकडून सुमारे चार लाखांचा दंड वसूल केला. यात तरुणवर्ग अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी ...
Operation Ajay - इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये अभूतपूर्व मानवतावादी संकटादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेला ...
सागर येवले पुणे - फ्लॅटफॉर्मवर रेल्वे गाडी येताच "कुली...कुली' असा दुमदुमणारा आवाज आता ओसरला आहे. प्रवाशांच्या बॅगांचे ओझे वाहणाऱ्या कुलींच्या ...
आमदार संग्राम थोपटे : भोर-वाशी बसला हिरवा कंदिल भोर - प्रवाशांसाठी वेगवेगळ्या फायद्याच्या योजना सुरू केल्याने एसटीला सध्या चांगले दिवस ...