धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं मतदान
Updated On:

dhaiyashil Mohite Patil। आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. देशातील ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यातच आता लोकसभेच्या चोथ्या टप्प्याच्या मतदानासाठी येत्या १३ मी रोजी पार पडणार आहे. त्यात माढा लोकसभेचे उमेदवार अत्यंत चर्चेचा मतदारसंघ ठरला आहे . याठिकाणी मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
माढ्यातून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी अशी अपॆक्षा व्यक्त केले.
हे वाचलं का ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात





